ग्रामपंचायत खारपाडाचे माजी सरपंच धनाजी बालाराम घरत यांचे निधन.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :  सुनिल पाटील : 

प्रेस मीडिया लाईव्हचे  रायगड जिल्हा प्रतिनिधी सुनिल पाटील यांचे माझे सासरे  व माजी सरपंच ग्रुप  ग्रामपंचायत खारपाडा  धनाजी बालाराम घरत  यांचे आज सकाळी साडे सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले . 

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यात्रेस गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post