माजी आमदार मनोहर भोईर यांचा भगवा झंझावात

 शिरढोण मधील भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,  शिरढोण मध्ये भाजपला खिंडार




प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी २०१९ निवणूकीमध्ये थोडक्या मतांनी पराभव झाल्यानंतर शांत न बसता संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासकामांचा रतीब लावल्याने त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन उरण मतदारसंघातील अनेक नागरिकांचा ओघ शिवसेनेकडे वळत आहेत. *माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या कार्यवर विश्वास ठेऊन शिरढोन मधील *भाजपच्या शेकडो* कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे शिरढोण विभागामध्ये भाजपला खिंडार पडले आहे. यावेळी प्रवेशकर्त्यांना शाल आणि शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केलं. प्रवेशकर्त्यांमध्ये मारुती गायकवाड, हिरामण गायकवाड, राजु गायकवाड, राकेश जगे, विलास शिर्के, प्रशांत गायकवाड, सुदेश जाधव, रोशन गायकवाड, नितिन गायकवाड, रुपेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, भरत कांबळे, सूर्यकांत गायकवाड, उमेश गायकवाड, शाम कदम, मयुर कांबळे, संदेश जाधव, साजन जगे, निलेश कांबळे, विकी जाधव, केतन शिर्के, सुरज गायकवाड, साहिल जगे, संकेत जाधव, रोनित गायकवाड, अमित गायकवाड, कल्पेश कांबळे, विनोद शिंदे, अलका गायकवाड, कुंदा गायकवाड, मिना कांबळे, सोनम गायकवाड, स्मिता जगे, रजनी गायकवाड, शारदा जाधव, प्रितीमा कांबळे, वंदना गायकवाड, गुलाब शिर्के, सुरेखा गायकवाड, आशा कांबळे, नंदा जाधव, भारती गायकवाड, प्रिती गायकवाड, गुलाब कांबळे, मनिषा कांबळे, श्रध्दा जाधव, स्नेहा शिर्के, रिना गायकवाड, वैजंता कदम, वंदना शिंदे, शुभांगी गायकवाड, सुलोचना मोरे, सपना जाधव, शकुंतला गायकवाड, रामदास चाहू कातकरी, सोमा बाबुराव कातकरी, नामदेव गणपत कातकरी, कृष्णा महादू कातकरी, एकनाथ वाघमारे, चिमा कातकरी, दत्ता वाघे, अंबाजी नाईक, लहाण्या नाईक, हिरामण सावळाराम कातकरी, मारुती कातकरी, हिरामण गंगाराम कातकरी, छाया कातकरी, राम कातकरी, चंद्रकांत कातकरी, मंगेश कातकरी, बळिराम कातकरी, शरद कातकरी, रामचंद्र कातकरी, सुरेश कातकरी, अनंता कातकरी, संतोष कातकरी, संतोष हिरामण कातकरी,  ज्ञानेश्वर कातकरी, अनंता हिरामण कातकरी, मंगेश बापू कातकरी, जयेंद्र कातकरी, जनार्दन कातकरी, हरिश्चंद्र कातकरी, अतिष वाघमारे, महेश कातकरी, प्रमोद कातकरी, अक्षय कातकरी, आकाश कातकरी, गणेश कातकरी, हरिश्चंद्र हिरामण कातकरी, भालचंद्र कातकरी, ओमकार कातकरी, सागर कातकरी, अनिल कातकरी, दिपक कातकरी, जयेश नाईक मंगेश शाम कातकरी, गणेश संतोष कातकरी, गुरुनाथ कातकरी, सुरज कातकरी, अशोक कातकरी यांनी प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post