आज जिल्हा परिषद शाळा येवलेवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 कोंढवा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या आगमनाने पुन्हा एकदा विद्यामंदिरांना खऱ्या अर्थाने शोभा आली आहे.

यानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा येवलेवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व त्यावेळेस त्यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post