सिनियर किकेट टी क्लबच्या हंगामाची सुरूवात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ .


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

 साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी ब्लबच्या खेळाडूंनी नुतन हंगामाची सुरूवात झाली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नंतर चौफेर फटकेबाजी करत सिनियर किकेट टी क्लबच्या या हंगामाचा शुभारंभ ठरण्यात आला.  

     या वेळी क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत क्लबच्या वतीने माजी कर्णधार प्रदीप पाटील याच्या हस्ते करण्यात आले. पनवेल परिसरातील विविध स्तरातील जेष्ठ व तरूण खेळाङु एकत्र येत एचओसी कॉलनी येथील तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावर सराव करीत असतात. 

या उदघाटनाच्या सोहळ्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिनियर किकेट टी ब्लबच्या खेळाङुना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. या उध्दघाटन सोहळ्याला नगरसेवक नितीन पाटील, क्लबचे मार्गदर्शक अॅड चंद्रशेखर वाडकर, उद्योजक संजय पाटकर, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, राजेश शेट्टी, ङाॅ. ययाती गांधी, ङाॅ.आशिष गांधी, ङाॅ. नितीन पोवळे, ङाॅ सचिन शेठ, रविंद्र राऊत, सागर ठाकूर, ङाॅ कुभार, मिलींद जोशी, ङाॅ कौशिक, खजिनदार राजेंद पाटील, सचिन ङागरे, सुखम हाॅसपीटलचे ङॉ.संतोष जाधव, कर्णधार भाई सुभाष पाटील, उपकर्णधार प्रमोद पाटील, विजय पाटील, अभिजीत पाटील, संदीप पाटील, प्रताप गांवङ, मंदार नाङगौङी, कुणाल सावंत, सुहास देशमुख, प्रफुल पेङसे, सागर आटवणे, त्रिशूल म्हात्रे, रवि घाडगे, अप्पु कुंभार, श्री. पाटेकर आदी उपस्थित

Post a Comment

Previous Post Next Post