लेटेस्ट न्यूज : पनवेल तालुक्यातील बोर्ले गावावर कोसळले दुःखाचा डोंगर

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल  : सुनील पाटील.

 पनवेल तालुक्यातील बोरले गावचे कैलास जनार्दन पाटील .यांचे अल्पशा आजाराने नुकतेच  निधन झाले . त्यांच्या जाण्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्याच्या आई वडील भाऊ बहिणी व दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. बोरले गावा मध्ये  पाटील कुटुंब हे प्रतिष्ठीत व मोठे मानले जाते तसेच  सर्वांचे कुलदेव एक असल्यामुळे गावा मध्ये  दुखाचे सावट पसरले आहे.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post