चिरंजीव आदेश तुम जियो हजारो साल...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनील पाटील :

पनवेल :  येथील निर्भिड पत्रकार जनार्दन पाटील  मु .बोर्ले यांचे  चिरंजीव आदेश यांच्या  वाढदिवसाच्या  निमित्ताने सर्व थरातून    शुभेच्छा येऊ लागल्या आहेत. तसेच त्यांना त्यांच्या भावी व निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद देण्यात आले.  या वेळी प्रेस मीडियाचे पनवेल तालुका प्रतिनिधी सुनील पाटील   यांनी प्रेस मीडिया परिवारातर्फे  शुभेच्छा देऊन चिरंजीव आदेश यास आशीर्वाद दिले.

 



Post a Comment

Previous Post Next Post