इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ( तिथीनुसार ) विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी :  इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने  महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त ( तिथीनुसार ) नगर परिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

         याप्रसंगी मागासवर्गीय कल्याण सभापती संध्या बनसोडे,  ईश्वर कांबळे,जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, नगराध्यक्ष स्वीय सहायक शितल पाटील, वाल्मिकी समाजाचे  नितेश रजपुते, शिवाजी जोगळेकर, भारत कोपार्डे, दिपक कोळी, सचिन शेडबाळे  आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post