पंकज तंतरपाळे यांच्या प्रयत्नातून इंद्रपुरम हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे झाले समस्याचे निवारण



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड  :  नविन बँक ऑफ इंडियाच्या पाठी मागे इंद्रपुरम हाऊसिंग सोसायटी,मध्ये राहणार नागरिक लाईट ये जा  मुळे त्रस्त झाले होते,कित्येकदा तक्रार करून देखील कामं होत नव्हती अखेर पंकज गोपाळराव तंतरपाळे यांनी लक्ष घातले आणि  समस्या चे निवारण केले, या बाबत प्रेस मीडियाला मिळालेली सविस्तर  माहिती.

 देहूरोड इंद्रपुरम हाऊसिंग सोसायटी,

 A,B,C,D,E,F एकूण १५२ फ्लॅटधारक या ठिकाणी राहतात,अनेक वेळा या ठिकाणी लाईटची मोठी समस्या निर्माण होत होती,दिवसातून दोन ते तीन वेळा लाइट जाणे,स्पार्क होणे,हाई ओलटेज, या मुळे संपूर्ण नागरिक हैराण झाले होते, काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज,सि सि टीव्ही, इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू  ओलटेज मूळे खराब होत होते या गोष्टीला जवाबदार कौन,???पंकज तंतरपाळे

यांनी या कामासाठी सातत्याने प्रयत्न केला,ही बाब  देहूरोड महा वितरण विभागाचे संबंधित अधिकारी श्री मनोज पुरोहित सर यांच्या लक्षात आणून दिली व चर्चा केली व ताबडतोब साहेबांनी आज  ९ वर्षा नंतर संपूर्ण केबल,ऑइल, व संपुर्ण मॅनटनस ची कामे पूर्ण करून दिले,पंकज तंतरपले  यांच्या प्रयत्नाला यश प्रपात झाले ,सर्व स्थरावर पंकज यांचे कौतुक होत आहे, ते नेहमी नागरिकांच्या मदती साठी झटणारे व यश मिळवणारे असे वेक्तीमहत्व राखणारे युवक आहे,


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post