जबाबदारी पुणे मनपाची ,काम करावे लागते वाहतुक पोलिसाला
   प्रेस मीडिया वृत्तसेवा : पुणे :  जबाबदारी पुणे मनपाची ,काम करावे लागते वाहतुक पोलिसाल,  वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसाला करावे  लागले पावसाळी लाईन साफ.पावसाळी लाईन साफ करताना वाहतुक पोलिस निखिल नागवडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .कोंढव्यातील एच केजी एन मजहर फुड बँक मोबीन खान ,एजाज शेख, अजीम आतार ,माजी अध्यक्ष एम आय एम पुणे शहर अध्यक्ष  शाहिद शेख AIMIM ,युवा अध्यक्ष ,मुमताज शेख महिला अध्यक्ष चंद्रशेखर आजाद या सर्वांनी वाहतूक पोलीस यांचा सत्कार  केला.


Post a Comment

Previous Post Next Post