असलम इसाक बागवान यांचे दोन दिवसापासून मनपा बाहेर आमरण उपोषण सुरु आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :  गेल्या दोन दिवसांपासुन असलम इसाक बागवान हे पुणे मनपा बाहेर  आमरण उपोषणास बसले आहेत.यांना पाठिंबा देताना शिव अल्पसंख्यांक सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मजहर खान व इतर मान्यवर उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post