पुणे राष्ट्रवादी काँगेसची पुणे कार्यकारणी जाहीर , पक्षांतर्गंत वादामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातील निवडी रोखून ठेवल्या आहेत.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी : 

पुणे :  शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीला पक्षांतर्गंत वादाची लागण झाल्याने पर्वती विधानसभा मतदारसंघातील निवडी रोखून ठेवलेल्या आहेत.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेविक आणि पक्षचे अनुभवी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यातील टोकाच्या वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष, कार्याध्याक्ष, सरचिटणीस यांच्या निवडी थांबविल्या असल्याचे सांगण्यात आले.

नव्या कार्यकारिणी आधीच कदम आणि जगताप यांच्यातील वाद अजितदादांपर्यंत पोचल्यानेच पर्वतीचे प्रमुख पदाधिकारी ठरलेले नाहीत. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल अडीचशे कार्यकर्त्यांची कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गुरुवारी जाहीर केली. त्यात आठही विधानसभा मतदारसंघतील पदाधिकाऱ्यांचा समावेश राहण्याची शक्यता होती. परंतु, पर्वती वळगता अन्य सात मतदारसंघाील अध्यक्ष, कार्याध्यक्ष इतर पदाधिकारी जाहीर झाले आहेत. याला अपवाद पर्वती मतदारसंघाचा ठरला आहे.पर्वतीत राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असल्याचे बहुतांश निवडणुकांत उघडपणे दिसून आले आहे. त्यात कदम आणि जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष कधीच लपून राहिलेला नाही. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपासून तर कदम आणि जगताप यांच्यातील वैर वाढल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीने कदम यांना उमेदवारी दिली. मिसाळ यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी कदम यांनी शर्यतीचे प्रयत्न केले; परंतु, कदम यांच्या प्रचारात जगताप कधीच दिसले नाहीत. जगताप यांनी आपला प्रचार केला नसल्याचे गाऱ्हाणे कदम यांनी पक्षाच्या वरिष्ठांपुढे मांडले होते. त्यावरून कदम, जगताप यांच्या वादाला नवी फोडणी मिळाला.

'कदम यांना त्यांच्या प्रभागाऐवजी माझ्या प्रभागातच अधिक मते मिळाल्याचा दावा करीत, जगताप यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले. उलटपक्षी महापालिकेच्या २०१७ निवडणुकीत कदम यांनी पराभूत केल्याचा आरोप जगताप यांचा आहे. कदम-जगतापांचा वाद हा पवार यांच्या उपस्थितीती बैठकांतही अनेक वेळा उफाळून आला होता. या दोघांच्या संघर्षात पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून पवार यांच्या सूचनेनुसार पर्वतीचा अध्यक्ष, कार्याध्यक्ष निवड न करण्याच्या सूचना पवार यांनी शहराध्यक्षांना दिल्याचे सांगण्यात आले. पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षपदासाठी कदम यांचे पती नितीन कदम हे इच्छुक होते. त्याला जगताप यांनी विरोध केला. कदम यांच्याकडे अध्यक्षपद दिल्यास त्यांनी माझ्या प्रभागात लक्ष घालायचे नाही, असा आग्रह जगताप यांनी पवार यांच्याकडे धरला होता. तर जबाबदारी आल्यास या मतदारसंघात किमान १२ नगरसेवक निवडून आणण्याचा शब्द नितीन कदम यांनी पवार यांना दिला होता.पुणे शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

विधानसभा अध्यक्ष

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ- - अँड.श्री.नानासाहेब नलावडे
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- श्री.उदय महाले, कार्याध्यक्ष - श्री.राजू साने, सुकेश पासलकर
खडकवासला विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष - श्री.काकासाहेब चव्हाण, कार्याध्यक्ष - श्री.सुरेश भिकोबा गुजर
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष - श्री.आनंद सवाणे, कार्याध्यक्ष - श्री.पोपटराव गायकवाड, नरेश जाधव
कसबा विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष - श्री.गणेश नलावडे, कार्याध्यक्ष - श्री.निलेश वरे, श्री.दीपक पोकळे
कोथरूड विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष - श्री.हर्षवर्धन मानकर, कार्याध्यक्ष - श्री.नितीन कळमकर
हडपसर विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष - डॉ.श्री.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष - श्री.संदीप बधे, श्री.अमर तुपे

पुणे शहर कार्यकारणी - उपाध्यक्ष


वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ शिरूर - हवेली विधानसभा मतदारसंघ

सौ. मिनल आनंद सरवदे श्री. बाळासाहेब सातव
श्री. राजेंद्र खांदवे
श्री. सतीश म्हस्के
श्री. नारायण गलांडे
सौ. उषाताई कळमकर
श्री. संतोष टिंगरे
......................

हडपसर विधानसभा मतदारसंघ पुरंदर विधानसभा मतदारसंघ

श्रीमती. वासंती काकडे श्री. प्रवीण कामठे
श्री. संदीप भानुदास तुपे श्री. निवृत्ती बांदल
श्री. फारुख इनामदार श्री. सचिन घुले
श्री. प्रशांत म्हस्के
श्री. जतिन कांबळे
सौ. विजयाताई कापरे
श्री. राहुल घुले

.....................

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

श्री. बाळासाहेब बोडके
श्री. असिफ शेख
सौ, अर्चना कांबळे
श्री. माऊली यादव
श्री. इकबालभाई शेख
सौ, शारदाताई ओरसे
श्री. अनिल पायगुडे

......................

पुणे शहर कार्यकारणी - उपाध्यक्ष


पर्वती विधानसभा मतदारसंघ
श्री. सुनील बिबवे
श्री. उस्मानभाई हिरोली
श्री. राजाभाऊ पासलकर
सौ. शशिकला कुंभार
श्री. बापू धुमाळ
श्री. सचिन पासलकर
श्री. गणेश मोहिते
श्री. अँड.प्रमोद गालिंदे
श्री. वैजनाथ वाघमारे
श्री. निलेश नवलखा
श्री. आनंद बाफना
श्री. बाळासाहेब अटल

..........................

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

श्री. बंडूशेठ केमसे
सौ. सुषमाताई निम्हण
श्री. संदीप बालवाडकर
श्री. स्वप्नील दुधाने
श्री. डॉ. सागर बालवाडकर
श्री. आनंद तांबे
श्री. मिलिंद वालवडकर
श्री. माणिक दुधाने

.............

कसबा विधानसभा मतदारसंघ

श्री. दत्ता सागरे
श्री. अशोक राठी
श्री. विनायक हनमघर
श्री. जितेंद्र टकले
श्री. भाई कात्रे
श्री. सुनील खाटपे
श्री. शांतीलाल मिसाळ
श्री. सुनील पडवळ
श्री. राजेश गिरे
श्री. दीपक जगताप

....................

पुणे शहर कार्यकारिणी - उपाध्यक्ष


पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

श्री. सदानंद शेट्टी
श्री. अँड.ए.रेहमान
श्री. प्रदीप गायकवाड
सौ. सुरेखाताई कवडे
श्री. लक्ष्मण आरडे
श्री. मुनीर सय्यद
श्री. अजिम गुडाकूवाला
श्री. चंद्रशेखर धावडे

............

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

श्री. विकास दांगट पाटील
श्री. शैलेश चरवड
श्री. संतोष फरांदे
श्री. नमेश बाबर
श्री. राहुल घुले
सौ. स्वातीताई पोकळे
श्री. युवराज मोरे
सौ. अनिताताई इंगळे
सौ. निलिमा डोळस
श्री. बाळासाहेब कापरे
श्री. देवेंद्र धायगुडे

............

पुणे शहर कार्यकारणी - सरचिटणीस


वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
श्री. अशोक खांदवे
श्री. बंडू खांदवे
श्री. सुभाष काळभोर
श्री. अर्जुन गरुड
श्री. विनोद पवार
श्री. रुपेश गायकवाड

हडपसर विधानसभा मतदारसंघ

श्री. राजेंद्र गारुडकर
श्री. उदयसिंह मुळीक
श्री. संजय लोणकर
सौ. शालिनी जगताप
श्री. रईस सुंडके
श्री. संजय गायकवाड
श्री. रामभाऊ कसबे
श्री. राजेश आरणे
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
श्री. शशिकांत जगताप
श्री. बाळासाहेब अहिर
श्री. दयानंद इरकल
श्री. करीम शेख
श्री. अल्ताफ खान
श्री. शैलेश साठे

पर्वती विधानसभा मतदारसंघ

सौ. अँड.वैशाली शिंगवी
सौ. नीता कुलकर्णी
श्री. राहुल पोटे
सौ. शिल्पा भोसले
श्रीमती.डॉ.सुनीता मोरे
पुरंदर विधानसभा मतदारसंघ
श्री. अमित हरपळे

पुणे शहर कार्यकारणी - सरचिटणीस

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

श्री. शिवाजी पाडाळे
श्री. तानाजी शिंदे
श्री. धनंजय पायगुडे
श्री. संतोष पाषाणकर
श्रीमती. अर्चना चंदनशिवे
सौ. भक्ती गाटे
श्रीमती. आरती गायकवाड
कसबा विधानसभा मतदारसंघ
श्री. संदीप तौर
सौ. पुष्पाताई गाडे
श्री. संतोष जोशी
श्री. स्वप्नील खडके
श्री. संतोष बेंद्रे
श्री. राहुल पायगुडे
श्री. किरण कद्रे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

श्री. दिलीप जांभुळकर
श्री. जनार्दन जगताप
श्री. उद्धव बडदे
श्री. हरीश लडकत
श्री. मंगेश मोरे
श्री. योगेश पवार
श्री. नितीन रोकडे
श्री. केविन मॅन्युअल
श्री. रामिंदरसिंग राजपाल

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

सौ. आश्विनी खाडे
श्री. संजय हिंगे
श्री. संदीप उदमले
श्री. बसंतकुमार भाटिया
श्री. निवृत्ती येनपुरे
श्री. राजेंद्र बरगे
श्री. दिवाकर पोफळे
श्री. यशवंत ठोकळ

पुणे शहर कार्यकारणी - चिटणीस


वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

श्री. शैलेश राजगुरू
श्री. पुंडलिक लव्हे
श्री. शेखर हरणे
श्री. सोमनाथ टिंगरे

हडपसर विधानसभा मतदारसंघ

श्री. संजय बबन घुले
श्री. प्रशांत घुले
श्री. योगेंद्र गायकवाड
श्री. दत्ता शिंदे
श्री. राहुल होले
श्री. संकेत कवडे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

श्री. अमित जावीर
श्री. मधुकर पवार
श्री. स्वप्नील राऊत
श्री. हनुमंत शिंदे

पर्वती विधानसभा मतदारसंघ
श्री. अल्ताफ सय्यद
श्री. संग्राम होनराव
श्री. तुषार नांदे

पुणे शहर कार्यकारणी - चिटणीस


कोथरूड विधानसभा मतदारसंघ

श्री. उल्हासराव शिंदे
श्री. संतोष मोहोळ
श्री. बालम सुतार
श्री. मनोज बालवडकर
सौ. राखी श्रीराव
सौ. सुषमा ताम्हाणे

कसबा विधानसभा मतदारसंघ

श्री. संदीप उर्फ आप्पा जाधव
श्री. अजय दराडे
श्री. संजय पासलकर
श्री. संजय गायकवाड
श्री. अनिल गव्हाणे
श्री. अनिल आगवणे
श्री. प्रशांत गांधी
श्री. अभिजित बारवकर

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

श्री. जुबेरबाबू शेख
श्री. महेंद्र लालबिगे
श्री. नरेश पगडाल्लू
श्री. दिनेश परदेशी
श्री. संदीप गाडे

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

श्री. शैलेंद्र चव्हाण
सौ. मीना भोसले
श्री. नितीन पाटोळे
श्री. महेंद्र भोसले

पुणे शहर कार्यकारिणी - संघटक सचिव


वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

श्री. हर्षद जाधव
श्री. रावसाहेब खंडागळे
श्री. दिनेश म्हस्के
श्री. शशिकांत टिंगरे
श्री. संतोष टिंगरे
श्री. राहुल टेकवडे

हडपसर विधानसभा मतदारसंघ

श्री. प्रदीप मगर
श्री. निलेश घुले
श्री. संजय शिंदे
श्री. महेश सातव
श्री. अन्वर शेख
श्रीमती.सुशीलाताई गुंजाळ
श्री. हेमंत बधे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

श्री. विजय बहिरट
श्री. चंद्रकांत चव्हाण

पर्वती विधानसभा मतदारसंघ

श्री. संजय दामोदरे
श्री. मिलिंद कडबावणे
श्री. महेंद्र गावडे
श्री. फारुख शेख
श्री. श्रीकांत देशपांडे

पुणे शहर कार्यकारिणी - संघटक सचिव


कोथरूड विधानसभा मतदारसंघ
श्री. अशोक जाधव
श्री. संजय लाड

कसबा विधानसभा मतदारसंघ

श्री. चेतन मोरे
श्री. किरण पोकळे
श्री. संजय मते
सौ. माधुरी काटे
श्रीमती. सविता मारणे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

श्री. विनोद काळोखे
श्री. रुपेश डाके
श्री. निलेश कणसे
श्री. प्रफुल्ल जांभुळकर

पुरंदर विधानसभा मतदारसंघ

श्री. दीपक बेलदरे
श्री. समीर निरवणे
सौ. सुवर्णा सावर्डे

पुणे शहर कार्यकारिणी

खजिनदार प्रसिद्धीप्रमुख
श्री.अँड.निलेश निकम श्री. अमोघ ढमाले

प्रवक्ते
श्री. विशाल तांबे
श्री. महेंद्र पठारे
श्री. योगेश ससाणे
श्री. प्रदीप देशमुख
श्री. भैय्यासाहेब जाधव

पुणे शहर विविध सेल अध्यक्ष


अल्पसंख्याक अध्यक्ष महिला सेल अध्यक्ष
श्री. समीर शेख सौ. मृणालिनीताई वाणी

सांस्कृतिक विभाग अध्यक्ष कामगार सेल तथा माथाडी अध्यक्ष
श्री. गिरीश परदेशी सौ. विशाखा गायकवाड

माहिती अधिकार विभाग भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष
अध्यक्ष - श्री. दिनेश खराडे श्री. गोविंद पवार
कार्याध्यक्ष - श्री. आशिष माने

व्यापारी सेल क्रीडा सेल
अध्यक्ष - श्री. भोलासिंग अरोरा अध्यक्ष - श्री. राजेंद्र देशमुख
कार्याध्यक्ष - श्री. विरेंद्र किराड कार्याध्यक्ष - डॉ. योगेश पवार

पुणे शहर विविध सेल अध्यक्ष


पथारी व हातगाडी सेल शासकीय योजना अध्यक्ष
श्री. अल्ताफ शेख सौ. वेणू शिंदे

आय.टी.सेल अध्यक्ष (सोशल मिडिया) जेष्ठ नागरिक संघ
कु. अश्विन बापट श्री. शंकर गणपत शिंदे सर

सेवादल अध्यक्ष ग्राहक विभाग अध्यक्ष
श्री. योगेश जगताप श्री. गोरख जोरी

एल.जी.बी.टी.सेल अध्यक्ष
सानवी ज्ञानेश्वर मोरे

प्रदेश प्रतिनिधी


वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

श्री. प्रकाश म्हस्के श्री. श्रीकांत शिरोळे
श्री. पांडुरंग खेसे श्री. श्रीकांत पाटील
श्री. भिमराव गलांडे श्री. निलेश निकम
श्री. प्रदीप देशमुख

खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

श्री. कुमार गोसावी श्री. मोहनसिंग राजपाल
श्री. सचिन दोडके सौ. कमलताई ढोले पाटील
श्री. आप्पा रेणुसे श्री. भगवानराव वैराट

कसबा विधानसभा मतदारसंघ कोथरूड विधानसभा मतदारसंघ
श्री. अंकुश काकडे श्री. बाबुराव चांदेरे
श्री. रवींद्र माळवदकर श्री. दीपक मानकर
श्री. अण्णा थोरात सौ. रोहिणी चिमटे
श्री. अँड. औदंबर खुणे पाटील

पर्वती विधानसभा मतदारसंघ हडपसर विधानसभा मतदारसंघ
श्री. सुभाष जगताप सौ. राजलक्ष्मी भोसले
श्री. भगवानराव साळुंके श्री. निलेश मगर
सौ. अश्विनीताई कदम श्री. अनिस सुंडके
श्री. नितीन जाधव

कार्यकारिणी सदस्य


१) श्री. मोहमद्दीन खान
२) श्री. सागरराजे भोसले
३) श्री. गणेश भोईटे
४) श्री. गणेश ढाकणे
५) श्री. शशिकांत गायकवाड
६) श्री. विठ्ठल कोथारे
७) श्री. अजित गंगावणे
८) श्री. श्रीकांत मेमाणे
९) श्री. विनय मते

पुणे शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

..........................

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

.............

कसबा विधानसभा मतदारसंघ

हडपसर विधानसभा मतदारसंघ

पर्वती विधानसभा मतदारसंघ

पुणे शहर कार्यकारणी - सरचिटणीस

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

कसबा विधानसभा मतदारसंघ

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

Post a Comment

Previous Post Next Post