सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवड झाल्याबद्दल आनंद साजरा करण्यात आलाप्रेस मीडिया वृत्तसेवा : धनंजय हलकर : 

सांगली मिरज आणि कुपवाड  महानगरपालिका स्थायी समिती सभापती  निवड झाल्याबद्दल आनंद साजरा करण्यात आला.नगरसेवक मा. निरंजन आवटी यांची स्थायी समिती सभापती निवड झाल्याबद्दल भाजपा मिरज शहर यांच्या वतीने लक्ष्मी मार्केट महाराणा प्रतापसिंह चौक येथे आनंद व्यक्त करण्यात आला. 

याप्रसंगी मिरज शहर अध्यक्ष राजेंद्र नातू व बाबासाहेब आळतेकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष महेश फोंडे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष पदमेश खोडकर, मिरज शहर युवा मोर्चा अध्यक्ष उमेश हारगे, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश जयगौंड कोरे, मिरज शहर उपाध्यक्ष ईश्वर जनवडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अजिंक्य हंबर, श्रेणिक पाटील ,सुनील भिसे

Post a Comment

Previous Post Next Post