ब्रेकींग न्युज : बेकरीतील पदार्थ खावे की नाही याचा विचार जनतेनेच करावा...







प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल : सुनील पाटील :  

बेकरीत पदार्थ तयार करीत असताना किती स्वच्छता पाळली जाते हे जनतेला माहीत नसते. डोळ्या मागे अंधार असतो.  आपण सकाळी चहा सोबत टोस्ट, वगैरे  खात अडती असाच एक व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  या मध्ये कशा पद्धतीने बेकरी मध्ये  अगदी किळसवाणी पद्धतीनी काम करताना दिसत असून खाण्याचा पदार्थावर पाय ठेऊन काम करताना दिसत आहेत. या  कर्मचाऱ्यांना  काय करावे ? याचा निर्णय जनतेनेच घ्यावा. सदरची बातमी आलेल्या व्हिडिओ वरून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सह इतर राज्यांमध्ये असलेल्या बेकरी ची पाहणी आरोग्य खाते, फूड इन्स्पेक्टर यांनी पाहणी करावी.  असले प्रकार ज्या राज्यांमध्ये घडत आहेत त्या राज्यातील  पोलीसांनी पाहणी करून याची पुर्ण पणे माहिती घ्यावी व कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post