इचलकरंजी : साईसमर्थ नगर भागामधील पाणी नियोजन संदर्भात दुजाभाव ...

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : मनु फरास :

इचलकरंजी : नगरसेवक आपापल्या  भागात आपल्या सवडी प्रमाणे  एक दिवस आड पाणी सोडणेस भाग पाडतात . पाणी सोडणाऱ्यावर दबाव आणतात , आमचा भाग मोठा आहे म्हणून पाणी चार ते पाच दिवसानी सोडण्यात येते. पाण्याचा टाकी जवळ मोठे लिकेज आहे  व गेली पाच ते सहा वर्षे लिकेज अवस्थेत आहे.

 प्रशासन नागरीकानां सांगतय पाणी जपुन वापरा , पण  यांनीच पाण्याची किती नासाडी केलेली आहे व होत आहे  याचे जिवंत उदाहरण आहे लिकेज टाकी .बाकिच्या भागामध्ये पाणी एक दिवस आड येते आमच्यावर हा अंन्याय होत आहे असे वाटत नाही काय ? आपणास. या प्रकारा बाबत नागरीकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post