अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी - (प्रतिनिधी)

संत गाडगेबाबा संस्कृती हाॅल, इचलकरंजी या ठिकाणी अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा - कोल्हापूर जिल्हा च्या पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी आखिल भारतीय ओ .बी .सी .महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व राज्य प्रवक्ते इम्तियाजअली शेख, महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्षा आकांक्षा कुंभार, राज्य कोअर कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले , सांगली जिल्हा कार्याध्यक्ष नदाफ यांच्या शुभहस्ते  सर्व पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले , 

      या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे सर्व सदस्यांची निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. *जिल्हा अध्यक्ष* संजय सुतार, *जिल्हा उपाध्यक्ष* शेखर शिंदे, उदय सुतार, *जिल्हा कार्याध्यक्ष* जनार्दन गुरव, *जिल्हा सचिव* सतिश कुंभार, *जिल्हा कोषाध्यक्ष* लालचंद पारीक, *जिल्हा महिला संघटिका* संजीवनी हरिहर,   *प्रसिध्दी प्रमुख* - आडके, *संपर्क प्रमुख* - सचिन रामसिंग, *जिल्हा सदस्य*- स्वप्नील पाटील, गजानन लवटे, नारायण गणबावले, भानुदास तासगांवे, हणुमंत भागवत , *महीला सदस्या*- अनिता माने, इचलकरंजी शहरातील नागरीक यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला .

Post a Comment

Previous Post Next Post