परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात

 

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात 

अजित पवार यांनी आज शिरोळ येथील जनता हायस्कूल परिसर व अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली.

त्यांनी शाहूपुरीतील पूर परिस्थितीचा देखील आढावा घेतला.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post