मिरज मधील साफसफाई कामगारांना व पोलिस बांधवानांही एनर्जी ड्रींक वाटप करण्यात आले




मिरज : धनंजय हलकर :

मिरज :  मिरज मधील साफसफाई कामगारांना  एनर्जी  ड्रींक देण्यात आले.तसेच  पोलिस  बांधवानांही एनर्जी ड्रींक वाटप करण्यात  आले. आपण या कोरोना विषाणू पासून गेले दीड ते दोन वर्षे झालें आपण याच्या सोबत लढा देत आहोत ,त्या कार्यासाठी   आपले   डॉक्टर ,पोलीस प्रशासन ,सफाई कामगार वर्ग हे  जनता सुरक्षित  रहावी म्हणून दिवस रात्र ,ते काम करत आहेत ,याच्या या कामाला आमचा मानाचा मुजरा त्यांना आमच्या कडून त्याच्या समर्पित कार्यातकरिता  एक छोटीशी भेट म्हणून एनर्जी ड्रिंक  वाटप केले ,   पश्चिम  मंडल भाजपा महिला मोर्चा  अध्यक्षा सौ.रुपाली  सचिन गाडवे . सौ.साधना नागेश माळी सरचिटणीस तसेच उपाध्यक्षा सौ.अनिता अनिल हारगे , सौ .राजश्री महादेव कोरे यांनी  हा उपक्रम  राबविला .

Post a Comment

Previous Post Next Post