राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय *श्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर* साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उदगाव येथील कुंजवन कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले

   उदगाव  : आज 5 मे रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय *श्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर* साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उदगाव येथील कुंजवन कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ मॅडम, यड्राव बँकेचे संचालक श्री. दादा पाटील चिंचवाडकर,नगरसेवक श्री. संभाजी लक्ष्‍मण मोरे, माजी नगरसेवक श्री राजू झेले, यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अजित उपाध्ये,नगरसेवक श्री. राहुल बंडगर, श्री. प्रकाश लठ्ठे,श्री.अमोल मगदूम,श्री. सचिन भवरे, श्री. अमर पाटील,श्री. प्रकाश पवार,श्री. निखील मजले व यड्रावकर गटातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post