इचलकरंजी येथे कडक लॉक डाऊन सुरू.








इचलकरंजी : मनु फरास : 

इचलकरंजी :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर  जिल्ह्यात जाहीर केलेला आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन शनिवारी मध्यरात्री 12 पासून सुरू झाला. इचलकरंजी शहरात चौका चौकांत नाकाबंदी करण्यात आली असून आठ दिवस या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post