इचलकरंजी नगरपरिषदेची आयोजित सर्व साधारण. राजीव गांधी सांस्कृतिक भवन* याठिकाणी घेणेत येणार



इचलकरंजी :  इचलकरंजी नगरपरिषदेची उद्या शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित सर्व साधारण सभा श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृहा ऐवजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन या ठिकाणी घेणेत येणार असल्याचे ॲड.अलका स्वामी नगराध्यक्षा  इचलकरंजी नगरपरिषद यांनी  माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post