फरहान इस्माईल शेख यांची इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स कमिशनने पुणे जिल्ह्यासाठी सहसचिव पदी म्हणून निवड केली..



पुणे : येथील  व्यवसायीक फरहान  इस्माईल शेख यांची इंटरनॅशनल  ह्यूमन राईट्स  कमिशनने पुणे जिल्ह्यासाठी सहसचिव पदी म्हणून निवड करण्यात आली आहे . या निवडीमुळे फरहान इस्माईल शेख  यांचे अभिनंदन.

Post a Comment

Previous Post Next Post