येत्या दोनच दिवसात काम पुर्ण होणार.




कोंढवा :  आपल्या प्रभाग क्र.२७ मधील दुरानी काॅम्पलेक्स सोसायटीतील उद्यानमधील खेळणीची,संरक्षण जाळीची दुराव्यास्था झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी,सोसायटी चेअरमेन जाकीरभाई व शेरुभाई यांनी माझ्याकडे केली होती त्यानुसार दुरुस्तीचे काम माझ्या निगराणीखाली सुरु असुन येत्या दोनच दिवसात पुर्ण होणार.

Durrani_Complax_Society

Post a Comment

Previous Post Next Post