एच के जी एन मजहर फूड बँक तर्फे माजी नगरसेविका सौ. आरती ताई साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसा निमित्त केक कापून साजरा करण्यात आला


कोंढवा : येथील एच के जी एन मजहर फूड बँक तर्फे माजी नगरसेविका सौ. आरती ताई साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसा  निमित्त   केक कापून साजरा करण्यात आला.  व त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी  सौ. आरतीताई साईनाथ बाबर ,  नगरसेवक श्री. साईनाथ बाबर मजहर फूड बँक चे मजहर शेख, एजाज शेख, मुबीन खान,  बद्रुद्दिन शेख व इतर मान्यनवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments