गुणवत्ताधारक विद्यार्थीचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला


इचलकरंजी :  नगरपरिषद प्राथमिक शिक्षण विभाग इचलकरंजी यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या इचलकरंजी प्रज्ञा शोध परीक्षा (ITS) /२०२० मध्ये गुणवत्ता धारक विद्यार्थी चा सत्कार समारंभ प्रसंगी मा आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा ॲड अलका स्वामी (वहिनी )  मान्यवरच्या हस्ते श्रीसरस्वती पुजन , दिपप्रज्वलीत करुन गुणवत्ताधारक विद्यार्थीचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपिठावर शिक्षण सभापती मनोज सांळुखे, महिला बाल कल्याण सभापती सौ सारीका पाटील ,नगरसेवक मनोज हिंगमिरे ,नगरसेवक किसन शिंदे, प्रशासाधिकारी सौ नम्रता गुरसाळे, लेखापाल सौ कलावती मिसाळ,खोत सर , दिवटे सर ,वाघमारे सर, सर्व शाळेचे  मुख्याधापक शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments