सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विषयी संदेश म्हणून प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न


 सार्वजनिक आरोग्य  व स्वच्छता विषयी संदेश म्हणून प्रात्यक्षिक कार्यक्ररम संपन्न .

PRESS MEDIA LIVE : नवे दानवाड :  आप्पासाहेब भोसले.

 नवे दानवाड (ता.शिरोळ) येथील अंगणवाडी क्रमांक 418 च्या वतीने समुदाय आधारित कार्यक्रम अंतर्गत(CBE) पोषण सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विषयी संदेश म्हणून हात धुण्याचे महत्त्व  प्रात्यक्षिक कार्यक्रमास *लोकनियुक्त सरपंच सौ.वंदना हरिचंद्र कांबळे* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी अंगणवाडी सेविका सौ.प्रिया जाधव,मदतनीस सौ.आकाताई भाले,आशा सेविका सौ.ललिता कांबळे, *समाजभूषण हरिचंद्र कांबळे* यांच्यासह महिला वर्ग,किशोरवयीन मुली इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a comment

0 Comments