इचलकरंजी लिंबू चौक परिसरातील ओपन स्पेस विकसित करणे कामाचा शुभारंभ.


लिंबुचौक परिसरातील ओपन स्पेस विकसित करणे कामाचा शुभारंभ.PRESS MEDIA LIVE : 

इचलकरंजी : लिंबु चौक परीसरामधील ओपनपेस विकसित करणे कामाचा शुभारंम नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांनी केला यावेळी जेष्ठ नगरसेवक सागर चाळके,पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे,नगरसेवक राजवर्धन नाईक  माजी आरोग्य सभापती रविंद्र लोहार,मा नगरसेवक दिलीप मुथा,अमृत भोसले,संतोष शेळके आबा जावळे,धनाजी मोरे, चिदानंद कोटगी संतोष ,भाऊसो साखरे, श्री कुलकर्णी  तसेच  संयुक्त लिंबु चौक मंडळाचे अध्यक्ष,उपअध्यक्ष, पदधिकारी कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते .

Post a comment

0 Comments