कौसर बाग हौसिंग सोसायटी मॅनेजमेंटने चालवलेला गैर कारभार

कौसर बाग हौसिंग सोसायटी मॅनेजमेंटने  चालवलेला गैरकारभार थांबवण्याची सोसायटी तील फ्लॅट धारकांची महानगरपालिकाकडे मागणी.

 

PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे :   कौसरबाग येथील सर्वात मोठी हौसिंग सोसायटी असून त्या मध्ये दोन हजार फ्लॅट्स असून  त्यामध्ये  खेळण्यासाठी मोठे मैदान असून तेथे मुलं खेळत असतात, पण कौसारबाग हौसिंग सोसायटी मॅनेजमेंट कमिटीने   तेथे खेळण्यास बंदी घालून सार्वजनिक कार्येक्रम करण्यास सूर वात केली आहे. 


     या  बाबत फ्लॅट धारकां च्या तक्रारीवरून पुणे महानगर पालिकेने  कौसरबाग हौसिंग सोसायटी मॅनेजमेंट ला दिनांक 14.10.2020 रोजी कलम 53 (1) नोटीस बजावली होती , पण त्या नोटीस ला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या हौसिंग सोसायटी मॅनेजमेंट ने चालवलेला गैर कारभार तात्काळ थांबवण्यात यावा  अशी मागणी व विनंती  फ्लॅट धारकांनी पुणे महानगर पालिकेकडे  केली आहे.

Post a comment

0 Comments