कृती समिती व सावली अपंग संघटना इचलकरंजी यांच्या वतीने नगरपालिका बाल कल्याण समिती प्रमुख सौ सारिका पाटील यांना अपंग निधी बाबत निवेदन देण्यात आले.
इचलकरंजी  : कृती समिती व सावली अपंग संघटना  इचलकरंजी यांच्या वतीने नगरपालिका बाल कल्याण समिती प्रमुख सौ सारिका पाटील यांना अपंग निधी बाबत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आमच्या हाकाचा निधी जर लवकर मिळत नाही आम्हा अपंग व्यक्तींनाचावर फार मोठी अन्याय कारक गोष्टआहे अपंग धड हाताला काम नाही जवळचे नाते वाईक आम्ही त्याचं वर बोज समजतात मग जगण्याचं कसे हा अपंग चा भला मोठी गंभीर समस्या आहे म्हणून आम्ही लोक शाही पद्धीतने आंदोलन केले जाईल आणि जर आमच्या हाकाचा निधी लवकर जर बँक खात्यात जमा झाल्या नाही तर आम्हाला वेगळे विचार करावा लागेल अपंग ना कमी समजू नका या निवेदनात जेष्ठ अपंग बांधव श्री सदाशिव गदाळे नाना दातार जीवन पोतदार व सावली अपंग संघटना चे अध्यक्ष श्री राज कुमार गेजगे आणि अपंग पुरुष महिला हजर होते

Post a comment

0 Comments