प्राध्यापकांच्या मागणीसाठी युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशनच्या वतीने

 आज दिनांक 28 12 2020 रोजी प्राध्यापकांच्या मागणीसाठी युनिव्हर्सिटी  स्टुडन्ट असोसिएशनच्यावतीने दसरा चौक कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

      


  PRESS MEDIA LIVE : 

2012 पासून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती झालेली नाही सुमारे 9500 प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत पात्रताधारक उमेदवारांनी व विविध संघटनांनी सातत्याने आंदोलने करूनही आश्वासनाशिवाय सरकारने काही केले नाही प्राध्यापक भरती न झाल्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे याची राज्यशासनाने नोंद घेऊन वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे शंभर टक्के भरती करावे 2019 20 या शैक्षणिक वर्षात कोणामुळे सी एच बी प्राध्यापकांची निवड प्रक्रिया झालेली नाही त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत ऑनलाइन शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे प्राध्यापक हे संशोधक विद्यार्थी आहेत नियुक्ती नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासनाने कोरणा काळात अडचणीत असणाऱ्या घटकांना आर्थिक मदत केली आहे आहे परंतु सी एच वि प्राध्यापक आंकडे मात्र दुर्लक्ष केले आहे हे त्यामुळे राज्य शासनाने प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करून आर्थिक मदत करावे

          महाराष्ट्रातील सर्व पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत रोजगार नाहीत भविष्याबद्दल सुरक्षा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांच्या कौशल्यानुसार व्यवसाय व रोजगारासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात यावी या मागणीसाठी यु एस ए ए युनिव्हर्सिटी असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर येथील दसरा चौकामध्ये तीव्र निदर्शने करून शासनाकडे मागणी करण्यात आले

          या मागण्यांच्या संदर्भात शासनाने त्वरित कार्यवाही करावे अन्यथा युनिव्हर्सिटी स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यु एस ए राज्याध्यक्ष प्रकाश नाईक सर यांनी दिला

              हे आंदोलन प्राध्यापक प्रकाश नाईक सर यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे शहराध्यक्ष सुरज कराटे अनिल मिसाळ प्राध्यापक निलेश घोलप धनाजी सकटे रोहित कसबे प्राध्यापक प्रवीण कुमार कांबळे नयन दबडे प्राजक्ता अर्बूने मानसी कांबळे दिव्या भानुषाली किरण राठोड विशाल फाळके यांच्यासह सह अनेक विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a comment

0 Comments