दिवाळी साजरी करायची पण

 दिवाळी साजरी करायची पण पर्यावरणाचे भान राखून...!

भारत भमूीत प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे के ले जातात. ददवाळी दह कशी साजरी करावी ह्या 

बद्दल मतदभन्नता आहे. प्रत्येकाच्या बालपणी ददवाळी साजरी करण्याचा एक वगेळाच आनंद होता. ददवाळी 

दभन्न प्रकारेसाजरी केली जायची हेसांगावेलागण्याची गरज नाही. काळ बदला की सगळं बदलत जाते प्रत्येक 

ददवस एक सारखा नसतो. कोदवड १९ मळुेदनसगगव पयागवरणा बाबत सामन्य नागररकांना थोडे तरी भान आले 

असावे. जसा काळ बदलला तश्या पद्धतीने प्रथा आदण चालीरीती बदलल्या पादहजे असे वाटते. अधं ाराकडून

प्रकाशाकडे वाटचाल करणा-याचा संदशे दणे ा-या या सणाच्या नावातच प्रसन्नता आह.े पवूी दवकासाच्या

पल्ल्याआड दडलेल्या भारतात जेव्हा वीज ही संकल्पनाच अदततत्वात नव्हती, तेव्हापासनू सवत्रग प्रकाश यावा, 

या हतेखू ातर सवत्रग ददव, े आकाशकंदील लावलेजात. ददवाळी म्हणजे दीपोत्सव, ददव्यांचा सण, पणत्या, 

आकाशददवे, रंगीबेरंगी ददव्यांच्या माळा, दमठाई आदण फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचेउधाण, जनुेमतभदे

हवेदेावेदवसरून एकमके ांना आनंदानेभटेण्याचेददवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भटेीचा सण आदण

त्याचबरोबर मलुांचा उत्साह, आनंद म्हणजेफटाके! फटाकयांची आतषबाजी, धमूधडाका. रात्र झाली की हवते

उडणा-या रंगीबेरंगी फटाकयांनी आसमतं उजळून दनघतो. फटाकयांच्या धमूधडाकयानेपररसर व्यापनू जातो.

मलुांच्या उत्साहाला आदण मोठय़ांच्या अदतउत्साहाला उधाण येते. लहानथोर सगळ्यांनाच ददवाळीचेसगळ्यात 

मोठ्ठेआकषगण असते. सट्टुीचे! फराळ, फटाके, नवीन कपडे, दफरायला जाणे या सगळ्या ‘मज्जा’ त्यानंतर येतात.

परंतुसमाजात असेअनेक अभागी असतात ज्यांना ददवाळीची सट्टुी दमळत नाही. तमुच्याआमच्या आनंदासाठी

त्यांना तवत:च्या आनंदावर पाणी सोडावेलागते. सीमवे र दक्ष असलेल्या जवानांची आठवण आपण ठेवतो. परंतु

आपल्या शहरातही समाजाच्या आनंदासाठी कतगव्यदक्ष राहणारी अनेक मडं ळी असतात. सध्या देशात आदण 

राज्यात जे कोदवड १९ चेसंकट होतेतेहळूहळूकमी होऊ लागलेआहेतरी तवताची काळजी म्हणनू आपण

आपल्या उत्साहामध्ये बदल के ले पादहजे. मानव हा पंचमहाभतुानेबनलेला आह.े त्यामळुेत्यातील एक जरी

घटक कमी कमी होऊ लागला की सगळ चक्र बदलत जाते. त्यामळुेव्यक्ती हा हुशार प्राणी आहे असे म्हणतात 

त्याला ज्ञान प्राप्त करण्याची कला आह.ेत्यामळुेआपल्या आजूबाजलूा होत असलेल्या दनसगागचा ऱ्हास त्याला 

ददसत असेल त्यामळुेबदल करावा की नाही हे प्रत्येकाने ठरवले पादहजे. सण हे साजरे उत्साहात झाले पादहजे 

परंतुत्यामळुेकोणाच्या जीवाची हानी होत असेल तर ते काय उपयोगाचे आहे. आज ददवाळी सण म्हणजेफटाके 

फोडणेपरंतुत्यामळुेआज काय पररणाम होतात हे समजनू घणे ेगरजचे ेआह.ेफटाकेध्वनी आदण वायपुदषूणाला

कारणीभतू ठरत असतात याकडेमात्र आपलेलक्ष नसतेदकंवा असनू सद्धुा त्याकडेकानाडोळा केला जातो.

फटाकयांच्या आवाजानेध्वदनपदषूण तर होतेच, परंतुफटाकयांच्या धरुामळुेहवेच्या पदषूणाचा ततरही वाढतच

जातो. यामळुेघशाचेआदण फुप्फुसाचेआजार वाढतात, वद्धृ ांना ध्वनी आदण वायपुदषूणाचा भयंकर त्रास होतो, 

लहान मलुे, नवजात अभगके, गरोदर दिया यांच्या आरोग्यावर दवपरीत पररणाम होऊ शकतो. वद्धृ व आजारी

रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत असनू दवषारी धरुामळुेमोकळा श्वास घेणेमश्ुकील होत आह.े पक्षी 

आवाजानेघरटयातनू उडून जात असतात. याच पाश्वगभमूीवर ददल्लीत सवोच्च न्यायालयानेफटाके दवकण्यास

बंदी केली आह.ेप्रचंड वायप्रुदषूणामळुे मबंुई व पणुेशहराचा श्वास आधीच गदुमरत असताना फटाकयांची

आतषबाजी केली तर काय होईल यांची कल्पना करा! फटाकयातनू दनघालेल्या धरुात प्रचंड प्रमाणात दवषारी वायू

हवते दमसळत असतो. मोठय़ा फटाकयातनू काबगन मोनोकसाईड हा वायूसद्धुा बाहरे पडत असतो. यामळुेश्वसनाचे

दवकार, सदी, खोकला, डोळे झोंबणे असेदवकार होत असतात. आज प्रत्येकाच्या दवचारात बदल करण्याची 

गरज आहे. घरातील लहान मलुांच्या मानदसकतेत बदल घडवनू आणणेआदण जनजागतृ ी करणेमहत्त्वाचेआह.े

ददवाळी हा ददव्यांचा सण असल्याची संकल्पना रुजवायला हवी. लोकांच्या मानदसकतेत बदल झाल्यास एक

ददवस खरोखरच फटाकेमक्तु ददवाळी साजरी होईल ! दरवषी ददवाळी मध्ये दमठाई आदण फराळाची देवाणदिवाळी साजरी करायची पण पयाावरणाचे भान राखून...!

ददवस खरोखरच फटाकेमक्तु ददवाळी साजरी होईल ! दरवषी ददवाळी मध्ये दमठाई आदण फराळाची देवाण

Post a comment

0 Comments