गीता संघर्ष न्यूज चा दुसरा वर्धापन दिन इचलकरंजी येथे. गीता संघर्ष न्यूज चा दुसरा वर्धापन दिन . 08 नोव्हेंबर 2020 रोजी इचलकरंजीत.


PRESS MEDIA LIVE :  खिद्रापूर :

खिद्रापूर येथील गीता संघर्ष न्यूज चा दुसरा वर्धापन दिन दिनांक ०८. नोव्हेंबर २०२० रोजी इचलकरंजी येथे समाज वा दी प्रबोधनी मध्ये  होत आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  निमंत्रित मान्यवरान करिता राज्यस्तरीय गीता संघर्ष पुरस्कार २०२० मकरंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments