शैक्षणिक चॅनल.


कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चॅनेल

PRESS MEDIA LIVE  : पुणे :

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात मार्गदर्शन करणाऱ्या  यु ट्यूब चॅनेल ची निर्मिती आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक  प्राध्यापक उझ्मा अयूब सरखोत यांनी केली आहे. वाणिज्य शाखेच्या तसेच बीबीए च्या विद्यार्थ्यांना एडव्हान्स्ड अकौंटिंग,इन्कम टॅक्स,ऑडिटिंग  विषयक ई -कन्टेन्ट या चॅनल वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विषयातील कठीण वाटणारे अभ्यास विषय व्हिज्युएल माध्यमाचा उपयोग करून सोपे करून सांगण्यात आले आहेत.हे व्हिडीओ विद्यार्थ्यांना हव्या ते वेळेस पाहता येणार आहेत.                                                                                                                   

Post a comment

0 Comments