बुसेरा खान यांचे सादरीकरण.


फार्मानेशिया  आंतरराष्ट्रीय परिषदेत बुशेरा खान यांचे सादरीकरण

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थिनी बुशेरा खान  यांनी 'फार्मानेशिया ' या फार्मसीविषयक  आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. ' प्रौढांमधील डिप्रेशन ' या विषयावर तिने सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी अभिनंदन केले.

Post a comment

0 Comments