AdSense code इनपा नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती यांना निवेदन.

इनपा नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती यांना निवेदन.

ब्रेकिंग :

  इचलकरंजीतील जवाहरनगर प्रभाग  नऊ मध्ये  अनियमित पाणीपुरवठा.

पालिकेवर मोर्चा काढून  नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती यांना निवेदन देण्यात आले.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी  येथील जवाहरनगर भाग प्रभाग क्र.9 मधील खूप दिवसापासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. विध्यमान पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे साहेबांनी शहरामध्ये एक दिवस आड पाणी जनतेला दिले. पण इथे काही दिवसपासून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही.यासाठी नागरपालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती यांना निवेदन दिले यावेळी भागातील नगरसेविका नेहा हुक्कीरे, युवा नेते विनायक हुक्कीरे,मेहबूब मुजावर,मनू फरास, विजय कोराने,बाळू लोटके, राजू कडाले, विजय बाबर,गिरीश कीनेकर, दीपक कांबळे,अशोक कांबळे, सुरेश कडीपट्टी ,मारुती मुदगल,तानाजी मानकर,नितीन चिखलगे, राजू मोमीन, क्षीरसागर मामा,जमादार मामु, गंगा पाटील,गीता भोसले ,काशिनाथ पाटील,राजू लोकरे,गिरीश जगदाळे,कुमार शिंत्रे, ईनुस पाथरवट याचबरोबर भागातील महिला नागरिक ही उपस्थित होते

Post a comment

0 Comments