आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन.


 महाराष्ट्रातील सर्व मंडप व्यवसायिक बंधूंना केंद्र सरकारचे राहत पॅकेज आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासाठी

 मंडप , लायटिंग असोसिएशन तर्फे आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी मनु फरास.

 इचलकरंजी :  श्री मन्सूर कोतवाल अध्यक्ष मंडप व लाईटींग असोसिएशन इचलकरंजी. यांच्या अध्यक्षते खाली इचलकरंजी विधानसभा आमदार माननीय श्री प्रकाश आण्णा आवाडे यांना केंद्र सरकारच्या राहत पँकेज देणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील सर्व मंडप व्यवसायिक बंधू ना आर्थिक मदत झाली पाहिजे. असे निवेदनात म्हटले आहे. Iश्री मन्सूर कोतवाल. ( अध्यक्ष)

श्री सिकंदर हुंडेकरी उपाध्यक्ष

श्री बाबासो कोतवाल मंडप असो 

श्री सचिन सुतार अध्यक्ष साऊंड असो.

श्री विजय कोराणे सेक्रेटरी मंडप असोक्ष

श्री दिनेश नेजे उपाध्यक्ष साऊंड असो

श्री सुनिल माणकापुरे खजिनदार साऊंड असो

श्री सुरज एकसंबेकर सेक्रेटरी साऊंड असो.

Post a comment

0 Comments