हुपरीत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची नितांत गरज

 हुपरी पंचक्रोशीत चांदी उद्योजकांनी पुढाकार घेऊन ट्रस्ट व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल स्थापन करावे. हुपरी समाचार कडून आव्हान.


PRESS MEDIA LIVE : हुपरी :

हुपरी :.   कोरोना चा वाढता प्रादुर्भाव यामुळे कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नसल्याने  जीवास मुकावे लागत आहे. त्यात हुपरी सारख्या चंदेरी नगरीत  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सक्त गरज आहे , याचाच विचार करून हुपरीतील चांदी उद्योजकांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट व व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभे करावे यामुळे रुग्णाला होणारा त्रास कमी होईल व औषध उपचार नीट होईल. असे आव्हान  हुपरी समाचार कडून करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments