शिरोळ : महापूरातील घोटाळ्याची चौकशी चे आदेश. - Press Media Live

Press Media Live

MSME NO ;MH26D0255607

Breaking

POST TOP ADD

POST TOP ADD

Monday, 8 June 2020

शिरोळ : महापूरातील घोटाळ्याची चौकशी चे आदेश.
Press media live. शिरोळ तालुक्यातील महापुराच्या झालेल्या भ्रष्टाचाराची  तहसीलदार कडून चौकशीचे आदेश. सर्वांचे धाबे दणाणले.

 जयसिंगपूर:  कवठेगुलंद , शेडश्याळ मधील मागील वर्षी झालेल्या महापुरातील घरांचीपडझड अनुदान घोटाळा झाल्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून अनुदानातून आपलिकेशन भरलेल्या अधिकाऱ्यांसह गाव पुढाऱ्यांचे सुद्धा धाबे  दणाणले आहेत.

कवठे गुलंद, शेडश्याळ मधील घटनेचा बोध इतरांनी घेण्याची गरज आहे. महापुरात झालेल्या नुकसानी मुळे बाधितांच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रकार आंदोलन अंकुश ने उघडकीस आणला. 

महापुराच्य रपाई त  गावा गावात तक्रारी सुरू आहेत, शिरोळ तहसील दारानसह जिल्हाधिकारी यांचे कडे सुद्धा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

 मात्र शिरोळ तहसीलदारांनी प्रथमच नऊ सदस्यांची नियुक्ती करून चौकशीचे थेट आदेश दिल्याने सर्वांची धाबे दणाणले आहेत आता पंधरा दिवसानंतर येणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

No comments:

Post a comment

Pages