Showing posts with the label RajkiyaShow All
महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा , महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव . -
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱया तब्बल 14 मंत्र्यांना अभय दिले होते. -
चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण ? राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर . -
राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी ..?  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याही नावाची चर्चा सुरु -
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची   मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. -
 शरद पवार , अमित शहा यांच्या भेटीचे रहस्य -
सत्ताधारी सरकार कसे वाचवायचे' यात व्यस्त  , तर  विरोधक सरकार कसे पाडायचे यात व्यस्त -
   सरकार वाचवण्याचं सोडा, जनतेचे हाल थांबवा. राज ठाकरे. -