महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी,



प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्र काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन सुरू केले आहे. लवकरच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अमरावतीतून बळवंत वानखेडे, नागपुरातून विकास ठाकरे, सोलापूर मधून प्रणिती शिंदे आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊ शकते.महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी.

अमरावती - बळवंत वानखेडे

नागपूर - विकास ठाकरे

सोलापूर - प्रणिती शिंदे

कोल्हापूर - शाहू छत्रपती

पुणे - रवींद्र धंगेकर

नंदुरबार - गोशा पाडवी (मुळगा)

नागपूर - विकास ठाकरे

गोंदिया - अजूनही चर्चा सुरूच आहे

गडचिरोली - नामदेव किरसान

अकोला - अभय पाटील

नांदेड - वसंतराव चव्हाण

लातूर - काळगे या नवावर शिक्का मोर्तब डॉ

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांना निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय नामदेवराव वडेट्टीवार यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post