पिंपळडोळी येथे तीन घराला भीषण

लाखो रुपयाचे घरातील इलेक्ट्रॉनिक्स सामान तसेच शेतमाल जळून 'खाक!


 प्रेस मीडिया लाईव्ह :

राहुल सोनोने  : (मळसुर)

पातुर तालुक्यातील पिंपडोळी हे हे गाव पातुर पासून 40 किलोमीटर अंतरावर असून या गावांमध्ये घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती प्राप्त होत आहे. महादेव अडागडे यांचे मालकीचे आहे तर इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर येत आहे.


 पातूर येथून नगरपरिषद अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे मोटर चालक अशफाक खान यांनी माहिती दिली आहे पातुर नगरपरिषद चे अग्निशामक विभागाचे कर्मचारी प्रल्हाद गवई यांनी आग आटोक्यात आणण्याकरिता परिश्रम घेतले. तर दुसरीकडे आग लागताच गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीमुळे महादेव अडागडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post