हडपसर : द मुस्लिम को ऑप बँक लिमिटेड पुणे तर्फे मायक्रो फायनान्सच्या लहान मोठे कर्जाची माहिती सर्व शिक्षक व स्टाफ यांना माहिती देण्यात आली .
 हडपसर : द मुस्लिम को ऑप बँक लिमिटेड पुणे  तर्फे मायक्रो फायनान्सच्या लहान  मोठे कर्जाची माहिती सर्व शिक्षक व स्टाफ यांना  माहिती देण्यात आली . सदरचा कार्येक्रम सय्यदनगर हडपसर शाखा आयडियल शिक्षण शफी इनामदार यांचे शाळे मध्ये  आज सकाळी  संपन्न झाला. या वेळी मुस्लिम बँकेचे सी ई ओ मोहम्मद शाहिद , हडपसर शाखेचे केअर टेकर संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, जनरल मॅनेजर सईद मुल्ला , शाखाधिकारी चांद पाशा बांगी , जमीर सय्यद , अस्मा मॅडम  हडपसर  शाखेतील सर्व कर्मचारी व स्टाफ उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post