जागतिक हृदय दिन व शुश्रूषा सुपरस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक हृदय दिना निमित्त पुष्प संकुल हाउसिंग सोसायटी रिस मोफत आरोग्य शिबीर संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

सकाळी दहा ते दुपारी ३ वाजता दिलेला टाईमात 34 महिला व पुरुष लाभार्थ्याने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबीरामध्ये मोफत ई. सी. जी. बी. पी. वय वर्ष ५० वरील शुगर तपासणी २ डी ऐको सी. बी. सी. टी. एम. टी. उंची वजन तज्ञ डॉक्टर डॉ. संजय तारलेकर (इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि फिजिशियन एम.डी.)

यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेतला शिबीराचे ठिकाण : पुष्प संकुल को. ऑ. हौसिंग सोसायटी, रिस, ता. खालापुर, जि. रायगड.  सौ. रत्नामाला रा. पाबरेकर कॅम्प व्यवकस्थापक शुश्रूषा सुपरस्पेसिलीटी हॉस्पिटल सर्व   स्टाफ उपस्थित होते सौरत्नमाला यांच्या हस्ते आभार लेटर देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post