अवामी महाज पॅनलचे सर्व संचालक मंडळांचा सत्कार अजितदादा पवार यांचे हस्ते करण्यात आला.प्रेस मीडिया लाईव्ह :

दि मुस्लिम को-ऑप बँक लि. पुणेच्यापंचवार्षिक निवडणूकी मध्ये अवामी महाज पॅनलचे सर्व संचालक मंडळ भरघोस मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते मा. अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते आज बारामती येथे करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post