वारकरी संप्रदाय यांना रामदासजी आठवले संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय जी ढमाल यांच्या हस्ते देण्यात आलेप्रेस मीडिया लाईव्ह

खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक

 ह-भ-प श्री मदन महाराज पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिन या दिवशी राष्ट्रीय नागरिक एवम पर्यावरण संरक्षण या संस्थेमार्फत ह भ प ज्ञानेश्वर महाराज शिंदे ह भ प पुंडलिक महाराज फडके ह भ प संजय महाराज पाटील ह भ प निलेश महाराज ढवळे ह भ प संतोष महाराज सत्य ह भ प जगदीश महाराज सारडे कर यांना या संस्थेमार्फत राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार देऊन राष्ट्रीय सन्मान दिला सन्माननीय खासदार श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते देण्यात आला

त्यानंतर ज्या लोकांना सन्मान दिला गेला त्या लोकांमार्फत राष्ट्रीय नागरी एवम पर्यावरण पर्यावरण संरक्षण संस्था याचे राष्ट्रीय महासचिव माननीय श्री मदन जी शिवाजी राव पाटील यांनी प्रयत्न केले म्हणून यांचा ऋण निर्देश राष्ट्रभूषण गुरुवर्य ह भ प श्री गणेश जी महाराज पाटील सर यांच्या शुभास्ते श्री विठ्ठल कोकण दिंडी पंढरपूर  येथे जाणाऱ्या वारकरी यांच्या समोर  प्रस्थानाच्या वेळेस आजिवली गाव येथे ह भ प  श्री मदन जी पाटील यांचा सत्कार करण्यात आला

सत्कार समारंभ या वेळेस हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज लबडे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडल युवा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री दिनेश महाडिक ह भ प श्री महादू मुंडे व ह भ प श्री पंढरीनाथ पाटील ह-भ-प श्री सुरेश महाराज पाटील सत्कार समारंभ वेलेस उपस्थित होते

कार्यक्रमाची सांगता आटोपता घेत असताना फोनवरून हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री रामदास तथा भाई महाराज पाटील रायगड भूषण यांनी या कार्यक्रमाचे मन भरून कौतुक केले

Post a Comment

Previous Post Next Post