मुस्लिम को. को.बँक निवडणुकीत पतंग आघाडीवर

विरोधकांचे धाबे दणाणले , अब की बार पतंग अशी सर्वत्र चर्चा..



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :  दि.मुस्लिम को. को.बँक ली. पुणेच्या  संचालक मंडळाची निवडणुकीत तहरीक- ए - आवामी महाज पॅनल च्या सर्व   पॅनलला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी  या निवडणुकीत  पतंग चे वर्चस्व दिसू लागल्या मुळे  विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.  अब के बार पतंग के साथ अशी चर्चा जोरदार सुरू आहे.

मुस्लिम को. को.बँक मध्ये या वेळी परिवर्तन घडऊन  आणणे अत्यंत गरजेचे आहे त्या साठीच आपण सर्वांनी तहरीक- ए - आवामी महाज पॅनल च्या सर्व   पॅनलला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post