जासई हायस्कूल मध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दीन उत्साहात साजरा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

  पनवेल : सुनील पाटील :

रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळव्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष  कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   या कार्यक्रमास गाव अध्यक्ष यशवंत घरत, सेनादल अध्यक्ष पद्माकर घरत, विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष श्री.नुरा शेख, ज्युनिअर विभाग प्रमुख शिंदे सर, डी.बी.म्हात्रे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post