क्राईम न्यूज : रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ऑक्टोंबर 2021 जलीत कांड करणाऱ्या शातिर खुन्याला पोलिसी हिसका दाखवताच पितळ उघडे पडले.

 रसायनी पोलीस स्टेशन त्यांचे सहकारी खालापूर व खोपोली पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील :

मुंबई-पुणे एक्सप्रेस हावेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ऑक्टोंबर 20 21 एक भयानक प्रकार घडला मध्यरात्री मालवाहू टेम्पो आग लागून त्यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली समजतात रसायनी पोलीस या घटनेचा तपास अंती भयानक सत्य बाहेर आले असून तो व्यक्ती टेम्पोच्या आगीत जळला नसून तर त्याला क्रूरपणे जाळण्यात आल्याचे उघड झाले.

अतिशय घाणेरडे योजनाबद्ध  पद्धतीने  एखाद्या पिक्चर फिल्म स्टाईल सारखी अशी या गुन्ह्यात गुन्हेगारांनी वापरली होती मात्र रासायनिक चा पोलीस यंत्रणांनी सुतावरून स्वर्ग गाठत जलीत काडांचा महत्वपूर्ण तपास करून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, मात्र यातील एक जण फरार असून त्याचा लवकरात लवकर शोध घेतला जात आहे , सदरचा खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याचे समजते.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवारी रसायने पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा असलेला एका टेम्पोला आग लागली होती आगीची माहिती मिळताच पोलिसासह आय आर बी पेट्रोलिंग टीम अग्निशमन दल अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम तेथे पोहोचल्या होत्या आग आटोक्यात आणल्यानंतर लक्षात आले की टेम्पोच्या केबिन मध्ये एका व्यक्तीचा जलुन अक्षरशा कोळसा झाला होता त्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे पोलिसांपुढे आव्हान झाले होते शेवटी गाडी च्या मालकाचा तपास घेतला असता मयत व्यक्ती हा सदाशिव संभाजी चिकाळे राहणार पुनावाले तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील असल्याचे पोलिसांना समजले.

रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर पीएसआय काले पोलीस नाईक विशाल झावरे मंगेश लांगे राहुल भडाले यांच्या दोन टीम अपघाताच्या तपासासाठी तयार केल्या होत्या मै ताजी खबर जेव्हा त्यांच्या घरच्यांना दिली तेव्हा त्यांनी सदाशिवचा खून झाला असेल असा संशय व्यक्त केला आणि त्याचे एका व्यक्ती बरोबर भांडण झाले होते अशीही माहिती दिली सदाशिवच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपली तपास यंत्रणा त्या दिशेने चालू केली .

त्या दिशेने फिरवून शक्यता पडताळून पाहण्याचे ठरवले त्या रात्री सदाशिव भिवंडी मधून टेम्पोमध्ये माळ घेऊन पुण्याकडे निघाला होता हे निष्पन्न झाले सदर मार्गावरील घटना स्थळापर्यंत सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशोधक आर त्या टेम्पो चा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनात आले तोच धागा पकडून सदाशिव च्या घरच्यांनी ज्याच्या वर संशय व्यक्त केला होता त्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले मात्र ती व्यक्ती अपघाताची घटना घडल्यानंतर गायब असल्याचे लक्षात आले त्याच्या मोबाईल लोकेशन नुसार त्याचा माग काढत त्याला एका साक्षीदार आसह देहू मधून अटक करण्यात आली सदर हत्याकांडात त्याच्यासह आणखी दोन साक्षीदार होते असे समजले असून त्यातील एक जण अद्याप फरार आहे.

सदर संशय ताची झाडाझडती घेतली असता त्याला त्याच्या बायकोचे व मयत सदाशिव चे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यावरून या दोघांमध्ये भांडणे झाली होती.

आणखीन त्याही पलीकडे जाऊन चौकशी केली असता घटनाक्रम समोर आला की सदर इसमाने सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले होते त्यासाठी तो सदाशिव वर पाळत ठेवून होता मंगळवारी सदाशिव भिवंडीहुन पुण्याकडे टेम्पो घेऊन गेला आहे असे त्याला समजत आज त्याने दोन साक्षीदारांना बरोबर येऊन कारणे सदाशिवचा पाठलाग केला कलंबोली येथून एक्सप्रेस वर सदाशिव च्या टेम्पोच्या मागे जाऊन रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने आपली कार आडवी घालीत त्याला टेम्पो बाजूला घ्यायला लावला आणि सदाशिवला बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले नंतर टेम्पोला आग लावून तेथून पसार झाले .

त्या आगीत बेशुद्ध सदाशिवचा जळून अक्षरशा कोळसा झाला होता त्या भयानक गुन्ह्यात पोलीस ठाण्यात भा द वि कलम 302 201 435 506 34 कलमाप्रमाणे गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली असून एक फरारी आरोपीच्या शोधात रसायनी पोलीस स्टेशन तपास करीत आहेत खालापूर तालुका चे डी वाय एस पी संजय शुक्ला यांचे याप्रकरणी मार्गदर्शन खोपोली चे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि खा पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



Post a Comment

Previous Post Next Post