प्रेस मीडिया बातमीचा इफेक्ट : देहूरोड रेल्वे पुलाच्या कामाला गती आली.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

पिंपरी चिंचवड़: दि ३सप्तेंबर देहूरोड पुणे मुंबई हाइवे वर रेल्वे लाईन वर पुल निर्माण कार्य  अति मंद गति मधे चालू आहे अशी बातमी मागच्या सप्ता मधे  प्रेसमीडिया लाईव या वूर्त सेवा वर दर्शवन्यात आली होती परंतु सद्या काम शंभरीच्या वेगाने  चालू आहे,

   देहूरोड़ पिंपरी चिंचवड़ ला जोडनारा हा जूना पुणे मुंबई हाइवे रास्ता आहे,अति परचंड वाहतूक कोंडी  ला रोज या ठिकानी सामोरे जाव लागत आहे, पण अता लवकरच पुलाचे काम पूर्ण होताना दीसत आहे अवध्या दोन तीन दिवसात पुल वाहतुकिस चालू होण्याची चिन्ह दिसत आहे,

Post a Comment

Previous Post Next Post