पूरग्रस्तना मदतीचा हात




इचलकरंजी.. आनंदा शिंदे

कोल्हापूर जिल्हा बरोबर इचलकरंजी पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले  नागरिक वस्तीत पाणी शिरल्यामुळे चार ते पाच हजार नागरिक ना स्थलांतर करण्यात आले.

चार पाच दिवस पूराचे पाणी स्थीर असल्याणे चार ते पाच हजार नागरिकाना अनेक ठिकाणी त्यांना रहाण्याचे सोय करण्यात आली.२०१९ पासून आपत्ती कालीन संकट वर संकट येत असल्याने नागरिकांना जीवन जगण्यासाठी धडपड करावी लागते आहे.कोरोना दुसरी लाट संपते ना संपते तो पर्यंत  महापूराने आपल्या कहर केला आणि सगळे कडेच  पाणीच पाणी करून टाकले.

इचलकरंजी गाव भागातील नागरिकांना इचलकरंजी नगरपरिषद कडून अनेक ठिकाणी पूरग्रस्तांची सोय करण्यात आली.पूरग्रस्त ना मदतीचा हात म्हणून अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत व मदत देखील होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post