यावर्षी हुपरीचे ग्रामदैवत कोरोनामुळे शासन नियमानुसार यात्रा रद्द करणेत आली आहे .
हुपरी :  यावर्षी हुपरीचे ग्रामदैवतश्री अंबाबाई यात्रा दि.5 मार्च पासुन होत आहे पण कोरोनामुळे शासन नियमानुसार यात्रा रद्द करणेत आली आहे .

बाहेरगावाहुन हजारो भाविक श्री अंबाबाई च्या दर्शनासाठी हुपरीत येत असतात ..येणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी करुन प्रवेश देणेत यावा अशा प्रकारची मागणी हुपरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने नगरपालिका प्रशासन पोलिस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र याना देणेत आले.यावेळी शहराध्यक्ष सुनिल गाट , पृथ्वीराज गायकवाड , अरविंद खेमलापुरे, अजित किणिकर , धनाजी शिंदे अमर कलावंत  शिवराज देसाई , व बाहुबली गाट उपस्थित होते...

Post a comment

0 Comments